MD
MD 20 Jan 2021
0

Up next

Yoweri Museveni declared winner of Uganda presidential election
20 Jan 2021
Yoweri Museveni declared winner of Uganda presidential election
MD · 5 Views

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Live : ग्रामपंचायत निवडणुकीत कोण आघाडीवर? | Shiv Se

6 Views

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत सरासरी 79 टक्के मतदान झाले. ग्रामपंचायतींचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्के बसलेत. तर दुसरीकडे हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांचे पॅनल निवडून आले. 30 वर्षांनी याठिकाणी निवडणूक झाली. पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये पेरे पाटील यांच्या मुलीला पराभवाला सामोरं जावं लागलं. माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायती विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा विजय, तर एका ठिकाणी विजयसिंह मोहिते-पाटील आणि धवलसिंह मोहिते-पाटील दोघांनाही समान जागा मिळाल्या. सातारा जिल्ह्यातील कराडमधील खुबी ग्रामपंचायत भाजपने जिंकली.
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Show more
0 Comments sort Sort By

Up next

Yoweri Museveni declared winner of Uganda presidential election
20 Jan 2021
Yoweri Museveni declared winner of Uganda presidential election
MD · 5 Views