MD
20 Jan 2021
Gram Panchayat Election Result Maharashtra: Khed Palu त विजयानंतर बायकोनं पतीला खांद्यावर घेतलं
0
0
3 Views
#Grampanchayat #Electionresults #Maharashtra #Khed #Pune #Celebration
ग्रामपंचायत निवडणूक जिंकल्यावर एका उमेदवाराला पत्नीने सुखद धक्का दिलाय. निवडणूक जिंकल्यामुळे पती संतोष गुरव यांना पत्नी रेणुका गुरव यांनी उचलून घेतलं. रेणुका यांनी पतीला खांद्यावर घेऊन चक्क गावातून एक फेरीही मारली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या पाळू गावातल्या या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Show more
0 Comments
sort Sort By